Wednesday, January 28, 2009

Monday, January 19, 2009

मुंबईचा वडापाव

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-à ��ाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).