
वडा-पाव हा खाद्यपदार्थ
जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला
महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-à ��ाव
मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात
बटाटेवडा असून
मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).
i love these dish very much
ReplyDelete